अदयावत शासन निर्णयानुसार तयार करण्यात आलेले सेवापुस्तक
सेवा पुस्तक हे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. सेवापुस्तक हे सेवेच्या सर्व माहितीचे एकत्रित दस्तऐवज आहे, ज्यामध्ये नोकरीचा इतिहास, शैक्षणिक आणि प्रशिक्षण माहिती, बढती आणि इतर सेवा संबंधित तपशील असते.सेवापुस्तक सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक अभिलेख म्हणून कार्य करते आणि त्यांच्या सेवाकाळातील प्रगतीचे दस्तऐवजीकरण करते त्यामुळे, चांगले अदयावत, उत्तम बाईडिंग असलेल सेवापुस्तक खरेदी करणे हे न केवळ आवश्यक आहे तर ती एक गुंतवणूकही आहे जे कर्मचारी आणि संस्थांना दीर्घकालीन फायदे देते.
किंमत रु. ६००/- (ऑफर किंमत रु. ४९९/- फक्त)
घरपोच पोस्टल पार्सल सेवा (अतिरीक्त कुरीयर शुल्क ६०/- रुपये फक्त).
कुरियर ट्रॅकिंगची सोय उपलब्ध.
जिल्हा आणि तालुक्याच्या पत्त्यावर दोन ते तीन दिवसात डिलिव्हरीची सोय उपलब्ध
ऑर्डर करण्यासाठी वेबसाईट वरील फॉर्म संपूर्ण माहितीसह भरावा आणि त्यामध्ये आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता (पिनकोडसह), मोबाईल नंबर, सेवा पुस्तकाची संख्या इ. भरुन सबमिट करावे.
आपला फॉर्म आमच्याकडे आल्यानंतर आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क करून आपल्या ऑर्डरची खात्री करून घेतील.
आमच्या प्रतिनिधींकडून तुम्हाला पेमेंटची लिंक येईल किंवा तुम्ही स्वतः क्यूआर कोड स्कॅन करून त्यावर पेमेंट पाठवले असेल तर त्याची खातरजमा केली जाईल.
तुम्ही दिलेली माहिती (पूर्ण नाव, पूर्ण पत्ता (पिनकोडसह), मोबाईल नंबर, सेवा पुस्तकाची संख्या) इत्यादी योग्य असल्याची खात्री झाल्यावर ऑर्डर कुरियर ने तुम्हाला पोहोच केली जाईल.
ऑर्डर करण्याकरिता वरील क्यूआर कोड स्कॅन करून त्यावर पेमेंट पाठवावे आणि त्याचा स्क्रीनशॉट खाली दिलेल्या व्हाट्सअँप नंबरवर पाठवावा.
क्यूआर कोड स्कॅन होत नसल्यास पुढील
युपीआय आय. डी. वर पेमेंट करावे.
पेमेंटसाठी युपीआय आय. डी. : 7038200396@pz
व्हाट्सअँप क्रमांक
+91 84 84 88 65 11
सेवापुस्तकात अतिरिक्त पाने जोडून पुन्हा बाईंडिंग करण्याची आवश्यकता नाही.
हार्डकवर मध्ये बाईडिंग करण्यात आलेली आहे. चांगल्या प्रतिचे कॉर्नर प्रोटेक्टर आहे.
सेवापुस्तक तयार करतांना आस्थापना / लेखाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तयार केले आहे.
९० जीएसएम प्रिमियम लेजर पेपरचा वापर करून सेवापुस्तक तयार केले आहे, वजन ११०० ग्रॅम ज्यामध्ये नियुक्ती आदेश, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे तसेच छायांकित प्रती जोडण्याची सोय आहे.
सेवापुस्तक हे शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे अभिलेख आहे. हे सर्व शासकीय विभागांमध्ये वापरले जाते, ज्यामध्ये शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद कर्मचारी देखील समाविष्ट आहेत.
सेवापुस्तकाच्या देयकाची अदायगी करण्यासाठी तुम्ही UPI पेमेंटचा वापर करू शकता. हे एक सोयीस्कर आणि जलद पेमेंट पद्धत आहे.
सेवापुस्तक ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर कुरीयरने पाठवले जाईल. तुम्ही कुरीयर ट्रॅकिंगद्वारे तुमच्या ऑर्डरची स्थिती पाहू शकता. अंदाजे ३ ते ४ कामकाजाच्या दिवसात डिलिव्हरी होणे अपेक्षित आहे
आमच्या संस्थेकडून सर्व सेवापुस्तकांची तपासणी केली जाते. सेवापुस्तके प्लास्टिकमध्ये सिलपॅक करून तसेच बबल रॅपमध्ये सुरक्षितपणे कुरीयर बॅगमधून पाठविली जातात. तरी काही तक्रार असल्यास, कृपया आमच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.